प्रत्येकाच्या जिवनात गुरू शिवाय ज्ञान नाही आपण जन्म घेताच पहिले गुरू आपली माता,पिता रोज त्यांचे दर्शन घेणे यांनी जिवनाचे सार्थक होईल महंत १०८ पागल बाबा यांनी भाविकांना उपदेश केला
खर्डा गोरक्षनाथ महाराजांच्या कुपेने कस्तुरबाई मठात नवनाथ पारायण समाप्ती व गुरूपौर्णिमेच्या माध्यमातून पहाटे पाच वाजेपासून विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम भाविकांची. तुफान गर्दी
खर्डा वासींयाच्या सहकार्यातून आजचा भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून दुपारी बारा वाजण्याच्या वेळे पासून आपल्या अगमण पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे सर्वांनी या महाप्रसादाचा व दर्शनासाठी लाभ घेण्यासाठी हजारो संख्येने भाविक उपस्थित असून गोरक्षनाथ तरुण मंडळाच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली आहे शिस्तबद्ध पद्धतीने हा सोहळा पार पडला आहे आदेश गोरक्षनाथ महाराजांच्या कुपेचा
No comments:
Post a Comment